Stalin on Voter list Deletion : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाटण्यात झालेल्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही सहभाग घेत इंडिया आघाडीला पाठिंबा दर्शविला.