भाजपचा बालेकिल्ला सर केला! प्रशांत किशोरांचा विजय कसा शक्य झाला? विजयामागची 5 मोठी कारणं

Prashant Kishor's Historic Win Explained : प्रशांत किशोर यांच्या विजयामागील नेमकी कारणे काय, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Prashant Kishor's Historic Win Explained

Prashant Kishor's Historic Win Explained

esakal

Updated on

जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांचा तब्बल १८ हजार ९५३ मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांना ६३ हजार २०३ मते मिळाली, तर नीरज सिन्हा यांना ४४ हजार २५० मतांवर समाधान मानावे लागले. याशिवाय, आरजेडीच्या रेखा गुप्ता या १४ हजार ८५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. प्रशांत किशोर यांच्या विजयामागील नेमकी कारणे काय, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com