Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

Prashant Kishor Wins Bankipur Bypoll : या जागेसाठी ३० जुलै रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज सकाळी पाटण्यातील एएन कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही प्रक्रिया सुरू ठेवली होती.
Bankipur Election Result 2026

Bankipur Election Result 2026

esakal

Updated on

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मोठा राजकीय उलटफेर करत दणदणीत विजय मिळवला आहे. गेली जवळपास तीन दशके भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे या निकालाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com