Munger crime case
ESakal
देश
Crime: धक्कादायक! समलिंगी संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीचा नकार; आत्यानं रुद्राक्षाच्या माळांनी गळा दाबून संपवलं
Munger Girl Murder News: मुंगेरमध्ये एका १६ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत एका घरात आढळला. त्याच गावातील एका महिलेच्या घरातून तिचा मृतदेह सापडला होता.
समलिंगी संबंध ठेवण्यास नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा गळा दाबून खळबळजनक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृताच्या दूरच्या आत्याने ही धक्कादायक घटना घडवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीविरुद्ध (२४ वर्षीय) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

