
बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण नातेसंबंधांच्या गुंतागुंती आणि सामाजिक मूल्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकते. टाउन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात घडलेली ही घटना जिथे एका महिलेने आठ वर्षांच्या लग्नानंतर पती आणि मुलीला सोडून तिच्या प्रियकरासोबत लग्न केले. समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.