

Mohammad Rehan Momo Case Gaya
ESakal
बिहारच्या गया जिल्ह्यात एका मोमो विक्रेत्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. तो तरुण मुलींना मोफत मोमो खाऊ घालून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे. त्यानंतर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर अपलोड करत असे. आतापर्यंत शहरातील १० मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. या मोमो विक्रेत्याने किती मुलींना आपली शिकार बनवले याची पूर्ण माहिती मिळण्यापूर्वीच तो फरार झाला. संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केल्यावर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली.