

Youth suicide Bihar
ESakal
बिहारमधील समस्तीपूरमध्ये पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. समस्तीपूर जिल्ह्यातील हलई पोलीस स्टेशन परिसरातील सारंगपूर गावातील रहिवासी विश्वजीत कुमार (३१) याने पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून विष प्राशन केले. त्याला दरभंगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.