Election Commission
esakal
सोशल मीडिया आणि इंटरनेटवरही आदर्श आचारसंहिता लागू
एआय व्हिडिओंवर कडक नजर ठेवली जाणार
उल्लंघन केल्यास राजकीय पक्षांवर कारवाई होणार
Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. आदर्श आचारसंहितेअंतर्गत यावेळी इंटरनेट (Internet rules) आणि सोशल मीडियाचाही समावेश करण्यात आला असून राजकीय पक्षांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.