दहावीनंतर थेट ग्रॅज्युएट! भाजप उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रावर प्रश्नचिन्ह, याआधी बायोडेटामुळे आलेले अडचणीत

BJP Candidate's Educational Qualification बिहारमध्ये बांकिपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. याआधी बायोडेटामुळे चर्चेत आलेल्या उमेदवाराचं शिक्षण आता वादाचा मुद्दा बनलं आहे.
BJP Candidate's Educational Qualification

BJP Candidate's Educational Qualification

Esakal

Updated on

बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून पाटनाच्या हाय प्रोफाइल जागांपैकी एक आहे. मात्र पक्षासमोर पोटनिवडणुकीतील अडचणी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षाकडून अभिषेक सिन्हा उर्फ बंटी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र अर्ज भरल्यानंतर २४ तासातच निवडणूक लढायला नकार दिला. त्यानंतर अचानक नीरज कुमार सिन्हा यांचं नाव घोषित करण्यात आलं. नीरजच्या नावासह पक्षाने उमेदवाराचा बायोडेटा प्रसिद्ध करताच त्यावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. आता नीरज कुमार यांनी निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com