

bihar crime
esakal
Jamui MLA controversy: बिहारमधील जमुई जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगा आणि मुलीला रस्त्यात अडवून केलेल्या मारहाण व छेडछाडीच्या धक्कादायक घटनेवर बिहारच्या मंत्री तथा स्थानिक आमदार श्रेयसी सिंह यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ झाला आहे.