प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट! पत्नीनं पतीचं हातोड्यानं फोडलं डोकं अन् धारदार शस्त्राने केला वार, मुलांनी असं काही सांगितलं की...

Muzaffarpur Crime Case : मोहम्मदच्या मुलांची चौकशी करत असताना पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. त्यातूनच सबा परवीनवर संशय घेण्यात आला. चौकशीत पोलिसांनी थोडी कडक भूमिका घेतली असता, तिने अखेर अपराधाची कबुली दिलीये.
Muzaffarpur Crime Case
Muzaffarpur Crime Caseesakal
Updated on

मुझफ्फरपूर : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. रोजगार सेवक मोहम्मद मुमताज याची त्याच्याच पत्नीने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सबा परवीन या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, ती सध्या काझी मोहम्मदपूर पोलिस ठाण्यात चौकशीस सामोरी जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com