Mid-Day Meal Incident : मिड-डे मीलमध्ये मिठाऐवजी दिली डिटर्जंट पावडर! ३४ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Detergent Powder in Food: मिड-डे मील ‘एकता शक्ती फाउंडेशन’च्या केंद्रीय स्वयंपाकघरातून पुरवले जात असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.शिक्षण विभाग व प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, या प्रकरणी अद्याप FIR किंवा अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
Mid-Day Meal Incident

Nalanda mid day meal incident

esakal

Updated on: 

Nalanda Mid-Day Meal Incident: बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नूरसराई ब्लॉकमधील परासी येथील एका सरकारी माध्यमिक शाळेत मंगळवारी दुपारचे जेवण (मिड-डे मील) घेतल्यानंतर ३४ विद्यार्थी आजारी पडले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, जेव्हा मुलांनी जेवणासोबत अतिरिक्त मीठ मागितले, तेव्हा स्वयंपाकी महिलेने चुकून मिठाऐवजी डिटर्जंट पावडर दिली. यामुळे मुलांची तब्येत बिघडली.

Mid-Day Meal Incident
Premium|Vidarbha Heatwave Capital Temperature Records : 'विदर्भातला उन्हाळा नको गं बाई!' १० वर्षांत प्रथमच एप्रिल महिन्यात पारा चाळिशीपार!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com