

Bihar Result
sakal
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) शानदार विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजपने १०१ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी त्यांनी ८३ जागांवर विजय मिळवला आणि ६ जागांवर ते आघाडीवर आहेत.