
East Champaran Boat Accident
ESakal
बिहारमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यात एक अपघात घडला आहे. नदीत बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावकरी त्यांच्या जनावरांसाठी चारा काढल्यानंतर बोटीने परतत होते. जोरदार वाऱ्यामुळे बोटीचा तोल गेला आणि ती उलटली.