Baby Bites Cobra : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बेतिया तालुक्यातील माझौलिया ब्लॉकमधील मोहछी बंकटवा गावात एका वर्षाच्या बाळाने विषारी नागाला दातांनी चावा घेऊन ठार केल्याची धक्कादायक (Bihar Shocking Incident) बाब समोर आली आहे.