

khan sir case
esakal
Patna Police arrest Khan Sir's two bodyguards: देशातील सुप्रसिद्ध शिक्षक आणि युट्युब एज्युकेटर 'खान सर' पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. पाटण्यातील त्यांच्या कोचिंग सेंटर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर पाटणा पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. खान सरांच्या दोन्ही सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.