
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पाचव्या कार्यकर्ता संवाद यात्रेचा भाग म्हणून पूर्व चंपारणला पोहोचले. येथे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना राजकीय निवृत्त नेते असं म्हणाले आहेत. तसेच नितीश कुमारांच्या वक्तव्यावर मोठा खुलासा केला आहे.