BJP Amit Malviya claims Sonia Gandhi was added to India’s voter list before citizenship : बिहारमध्ये मतदार पुनसर्वेक्षण करण्यात आलं. मात्र, या पुनसर्वेक्षणाला काँग्रेस सह इंडिया आघाडीतील पक्षांनी विरोध केला आहे. याद्वारे भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, काँग्रेसच्या या आरोपाला आता भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.