PM Narendra Modi
esakal
पंतप्रधान मोदींनी बिहारमधील ५ लाख पदवीधरांसाठी दरमहा १,००० रुपयांच्या भत्त्याची घोषणा केली.
कौशल्य विद्यापीठ व विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेचे नवीन स्वरूप सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १,००० आयटीआयच्या विकासासाठी ६०,००० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
PM Modi Scheme : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध आकर्षक योजना जनतेसमोर मांडत आहेत. या शर्यतीत भाजपही मागे नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बिहारच्या तरुणांना लक्षात घेऊन एक महत्त्वाची योजना जाहीर केली.