Bihar News : कुत्ते के भी आते है अच्छे दिन! श्वानाला मिळाला रहिवासी दाखला, बिहारच्या मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमासाठी ग्राह्य...

Dog Gets Residence Certificate in Bihar : बिहारमध्ये एका श्वानाला चक्क रहिवासी दाखला जारी करण्यात आला आहे. बिहारच्या RTPS पोर्टलवरून हा दाखला जारी झाला असून त्यावर डिजीटल स्वाक्षरी आहे.
bihar voter list mistake dog
bihar voter list mistake dogesakal
Updated on

dog issued residence certificate Bihar 2025 : बिहारमधील पाटणा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका श्वानाला चक्क रहिवासी दाखला जारी करण्यात आला आहे. बिहारच्या RTPS पोर्टलवरून हा दाखला जारी झाला असून, त्यावर मसौरी झोन कार्यालयाचे महसूल अधिकारी मुरारी चौहान यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com