

BJP expels leader in bihar
ESakal
२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या चार नेत्यांवर भाजपने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल भाजपने या नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. भाजप बिहार राज्य मुख्यालयाचे प्रभारी अरविंद शर्मा यांनी एक अधिकृत पत्र जारी केले आहे.