भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Parliament Special Session संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत मतदानानंतर विधेयकं सादर करण्यास संमती देण्यात आली असून लोकसभेत यावर दोन दिवस चर्चा होणार आहे. तिन्ही विधेयकांवर १७ तारखेला मतदान होणार आहे.
Parliament Special Session

Parliament Special Session

Esakal

Updated on

संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना, नारी शक्ति या विधेयकांसह १३१व्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. लोकसभेत ही विधेयकं सादर करण्यासाठी आवाजी मतदान घेण्यात येत होतं. मात्र विरोधकांनी मतदानाची मागणी केली. यानंतर लोकसभेत उपस्थित असलेल्या ३३३ खासदारांनी मतदान केलं. सुरुवातीला विधेयक सादर करण्याच्या बाजूने २०७ तर विरोधात १२६ जणांनी मतदान केलं. तर मतदानाच्या अंतिम निकालात विधेयकं सादर करण्याच्या बाजूने २५१ आणि विरोधात १८५ मतं पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com