Nitin Gadkari : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं....

Nitin Gadkari’s Clear Statement on BJP Leadership : नितीन गडकरी यांनी नुकताच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच स्वत:च्या निवृत्तीबाबतही त्यांनी भाष्य केलं.
Will BJP Get Its First Woman National President
Will BJP Get Its First Woman National Presidentesakal
Updated on

महाराष्ट्रासह इतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लागणारा ५० टक्क्यांचा कोरम पूर्ण झाला आहे. त्यामुळे लवकर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com