भाजप नेत्याच्या वडिलांची निर्घृण हत्या, तोंडात कागद कोंबले अन् डोळे फोडले

Uttar Pradesh Crime News उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या भावांना ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.
crime

crime

sakal

Updated on

उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. अलीगढमधील क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिल्कौरा नगरिया इथं भाजप युवा मोर्चाच्या मंडल मंत्र्‍यांच्या वडिलांची हत्या झालीय. हल्लेखोरांनी नरोत्तम यांच्या तोंडात कागद कोंबले आणि डोळेही फोडले आहेत. हत्येनंतर मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत टाकून हल्लेखोर फरार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com