Honey Trap Case : बोगस फेसबुक आयडीद्वारे भाजप नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केलं; नऊ व्हिडिओ, धक्कादायक माहिती समोर

BJP leader honey trap : भाजप नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दाम्पत्याला अटक करण्यात आली असून नऊ व्हिडिओंसह धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Honey Trap Case bjp leader uttar pradesh

Honey Trap Case bjp leader uttar pradesh

esakal

Updated on

BJP leader viral video case : उत्तरप्रदेशातील अलीगडमध्ये भाजपचे महानगर मीडिया प्रभारी निधीश कांत भट्ट यांना कथित हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बन्नादेवी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. बनावट फेसबुक आयडीच्या माध्यमातून भट्ट यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने त्यांना बोलावून नशेचे पदार्थ देत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com