

BJP Leader Shankudeb Panda Secret Wedding
Esakal
पश्चिम बंगालमधील भाजप नेते शंखुदेव पंडा लग्नबंधनात अडकले. राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी त्यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. शंखुदेव पंडा यांनी स्वर्णाली सरकार यांच्यासोबत लग्न केलं. पंडा आणि सरकार यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या. पण त्यावर दोघांनीही अधिकृतपणे काही सांगितलं नव्हतं. आता थेट लग्न झाल्यानं चर्चांना पूर्णविराम मिळाला.