VIDEO : भाजप नेत्याची माफी माग, अतिरिक्त आयुक्तांना कार्यालयातून फरफटत नेलं; लाथाबुक्क्यांनी मारलं, २५ मिनिटं सगळे बघत बसले

BMC officer Beaten: अतिरिक्त आयुक्तांवरच हल्ला केल्याची घटना घडलीय. कार्यालयातून फरफटत नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलीय. याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. या घटनेचा निषेध केला जात आहे.
BMC officer Beaten
BJP Leader's Men Beat BMC Official, Demand Public ApologyEsakal
Updated on

BMC Officer Beaten Inside Office: भाजप नेत्याची माफी माग असं म्हणत काही गुंडांनी अतिरिक्त आयुक्तांवरच हल्ला केल्याची घटना घडलीय. कार्यालयातून फरफटत नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलीय. याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. या घटनेचा निषेध केला जात आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ही घटना घडलीय. भुवनेश्वर महानगरपालिकेचे (बीएमसी) अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर हल्ल्याने खळबळ उडालीय. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com