पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. भूस्खलनात मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झालीय. दरम्यान, पूरग्रस्त भागात दौऱ्यावर गेलेल्या नेत्यांना मारहाणीची घटना घडलीय.
BJP MP and MLA Attacked During Flood Relief Tour in West Bengal Two Injured

BJP MP and MLA Attacked During Flood Relief Tour in West Bengal Two Injured

Esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही भागाला पुराचा तडाखा बसला आहे. भूस्खलनाच्याही घटना घडल्या असून मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झालीय. दरम्यान, पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेल्या भाजप खासदार आणि आमदारावर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. हल्ल्यात दोन्ही भाजप नेते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com