मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री नाराज! कमाई होत नाही, आर्थिक संकटात; राजकारण सोडण्याची इच्छा

Suresh Gopi: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी मंत्री म्हणून काम करताना कमाई होत नसल्यानं आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचं म्हणत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यांच्या या विधानामुळे आता खळबळ उडाली आहे.
BJP leader Suresh Gopi

BJP leader Suresh Gopi admits economic pressure says minister post gives no income

Esakal

Updated on

BJP leader Suresh Gopi: मंत्री बनल्यानंतर उत्पन्न कमी झालंय, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे आता राजकारण सोडाण्याची इच्छा झाली असल्याचं केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलंय. मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा चित्रपटसृष्टीत परतण्याची इच्छा सुरेश गोपी यांनी व्यक्त केली. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. तसंच माझ्या जागी राज्यसभा खासदार सी सदानंद यांना मंत्रिमंडळात घ्या असंही मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com