एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

BJP MLA Car Accident मुसळधार पावसात एक्सप्रेसवेवर पाणी साचल्यामुळे भाजपच्या आमदाराच्या कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात भाजप आमदार गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समजते.
BJP MLA Car Accident

BJP MLA Car Accident

Esakal

Updated on: 

पावसाचे पाणी महामार्गावर साचल्यानं भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. यात आमदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना किरकोळ दुखापत झालीय. तिघांवरही उपचार सुरू असल्याची माहिती समोर येतेय. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये गंगा एक्सप्रेसवेवर भाजप आमदार चंद्रपाल सिंह लोधी यांच्या फॉर्च्युनर कारचा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com