कोणाला मंत्रिपद मिळणार? भाजप खासदारांच्या दिल्लीतील हालचालींनी वाढवला सस्पेंस, अनेक नेते दिल्लीत तळ ठोकून

Why Are BJP MPs Spending More Time in Delhi? : भाजपच्या नव्या संघटनात्मक टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला असून, उत्तर प्रदेशला संभाव्य विस्तारात महत्त्व मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
BJP MPs in Delhi amid speculation over a possible Union Cabinet expansion and the resumption of the Parliament session

BJP MPs in Delhi amid speculation over a possible Union Cabinet expansion and the resumption of the Parliament session

esakal

Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या नव्या संघटनात्मक टीमची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे अनेक भाजप खासदार सध्या आपल्या मतदारसंघांपेक्षा दिल्लीत अधिक वेळ घालवत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित झालेले नसल्याने ते पुन्हा कधीही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेच्या वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि संसदेच्या संभाव्य अधिवेशनाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com