

Amit Malviya removed BJP IT cell chief
esakal
BJP national team reshuffle Nitin Nabin: भाजपने आपल्या राष्ट्रीय संघटन रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ६५ सदस्यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केलीय. या फेरबदलात सर्वात मोठा आणि लक्षवेधी बदल दिसून आलाय. २०१५ पासून सलग ११ वर्षे भाजपच्या आयटी सेलची धुरा सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.