BJP New National Team 2026
esakal
BJP New National Team: भारतीय जनता पक्षाने नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही नवी नियुक्ती जाहीर केली असून, सर्व नियुक्त्या तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांसोबतच संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्यांनाही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.