BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

आंदोलनामागे संकुचित राजकीय हेतू असल्याचा दावा; भारताची लोकशाही मजबूत असल्याचे नितीन नबीन यांचे प्रतिपादन
nitin nabin

Foreign powers behind creating instability in the country; BJP National President's serious allegation

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांवर अत्यंत गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांचे सहकारी देशात जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com