Nitin Gadkari
esakal
BJP President Election : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड वारंवार पुढे ढकलली जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या भगव्या संघटनांमध्ये अध्यक्षपदासाठी एका नावावर एकमत होत नसल्याची चर्चा सुरू आहे.