Delhi Elections : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आडवानी यांनी बजावला मतदानाचा हक्क

वृत्तसंस्था
Saturday, 8 February 2020

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकासाठी आज (ता. ८) मतदान होत आहे. दिल्लीतील ७० मतदारसंघांसाठी हे मतदान होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी लवकरच पत्नी सविता कोविंद यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकासाठी आज (ता. ८) मतदान होत आहे. दिल्लीतील ७० मतदारसंघांसाठी हे मतदान होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी लवकरच पत्नी सविता कोविंद यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी मुलगी प्रतिभा आडवानी यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ वाजेपर्यंत १५.६८% मतदान झाले आहे.

Delhi Elections : ज्यांनी काम केलं त्यांनाच दिल्लीकर निवडून देतील : अरविंद केजरीवाल

Delhi Assembly Elections : दिल्लीकर आज कोणाला देणार कौल!

राष्ट्रपतींनी प्रेसिडंट एरियातील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालयात मतदान केले, तर आडवानी पितापुत्रीने यांनी औरंगझेब लेन येथील मतदार केंद्रात मतदान केले. 

दिल्लीचे भाजप अध्यक्ष यांनीही मतदानाचा हक्क बजावला असून, 'माझा सिक्स्थ लेन्स सांगतोय की दिल्लीत भाजपचेच सरकार स्थापन होईल,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

 भाजपचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही कुंटूंबासह मतदान केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Ramnath Kovind and BJP leaders casts their vote at Delhi assembly elections