भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'
Ram Madhav Dismisses BJP-RSS rift speculations : ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिन २०२५ च्या भाषणात आरएसएसचे कौतुक केल्याबद्दल टीका केली होती.
Ram Madhav Statement : भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संघाचे माजी पदाधिकारी राम माधव यांनी स्पष्ट केलं, की 'दोन्ही संघटना एकाच वैचारिक कुटुंबाचा भाग आहेत.'