SIR चं वास्तव! लग्नाला झाली 6 वर्षे अन् मुलं झाली 12, कुठे वडील मुलापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे; भाजपने मांडल्या धक्कादायक विसंगती

BJP Cites Bizarre Voter Records to Defend SIR: या संदर्भात संबंधित संशयितांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी कोणतीही उत्तरे दिली नाहीत.
sir

sir

esakal

Updated on: 

Sambit Patra Hits Back: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर 'इंडिया' आघाडीकडून 'मत चोरी'चे आरोप लावले जात असतानाच, भाजपने विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार केला. मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेमध्ये मतदार नोंदींमध्ये अत्यंत धक्कादायक व विचित्र विसंगती उघडकीस आल्याचा दावा भाजप खासदार संबित पात्रा यांनी केलाय.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...