BJP Sankalp Patra for Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील महिलांनाही लाडकी बहीण योजनेप्रमाणे दर महिन्याला आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच घरघुती सिलिंडरवर ५०० रुपये सबसिडी देण्याचं आश्वासनही भाजपाकडून देण्यात आलं आहे.