

BJP Wins Two Rajya Sabha Seats Without Numbers
Esakal
राज्यसभेच्या ३७ पैकी २६ जागा बिनविरोध झाल्यानंतर ११ जागांसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. यात विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का बसला. बिहारमध्ये पाच, ओडिशात चार आणि हरियाणात दोन जागांसाठी मतदान झालं. बिहार आणि ओडिशात विरोधी पक्षांचे आमदार फुटल्यानं त्याचा फायदा थेट भाजपप्रणित रालोआला झाला. Rajya Sabha Election Result BJP Gains Unexpected Wins in Key States