13 वर्षीय मुलीवर प्रियकरासह मित्रांना सामूहिक बलात्कार करायला लावला, भाजपच्या महिला नेत्याच्या अडचणी वाढणार; SIT चौकशी होणार

BJP Women Leader Arrested : १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा आरोप भाजपच्या महिला नेत्यावर आहे.
BJP Women Leader Arrested
BJP Women Leader ArrestedEsakal
Updated on

भाजपच्या महिला नेत्यानं तिच्या १३ वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली असून चौकशी केली जात आहे. पोलीस मुख्यालयाने वरिष्ठ अधिकाऱअयांना या प्रकरणी लवकर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हरयाणात ही घटना घडली असून महिला नेता भाजपच्या महिला मोर्चाची माजी अध्यक्ष आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com