Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

BJP Worker Gave Biscuits Patient Video: रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटली जात होती. परंतु एका महिला भाजप कार्यकर्त्याने असे काही केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
BJP Worker Gave Biscuits Patient Video

BJP Worker Gave Biscuits Patient Video

ESakal

Updated on

जयपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही भाजप कार्यकर्ते रुग्णालयात फळे आणि बिस्किटे वाटताना दिसत आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील समाजाची सेवा करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करतात. परंतु कधीकधी फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूमुळे संपूर्ण कार्यक्रमच कलंकित होतो. जयपूरमध्ये असेच घडले. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com