

Car overturns in Hapur ditch three dead one seriously injured
Esakal
उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह त्याच्या तीन मित्रांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभ आटोपून परतत असताना त्यांची कार रस्त्याकडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली. कार रस्त्याकडेला एका खड्ड्यात कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी धाव घेत स्थानिकांनी बचावकार्य राबवलं. Horrific accident in Hapur kills BJP youth leader returning from wedding