भोपाळ गॅस दुर्घटनेतील कचऱ्याची विल्हेवाट लावताना स्फोट; चौघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Indore Blast चार दशकांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील युनियन कार्बाइडच्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना स्फोट होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे.
Indore Blast During Waste Disposal

Indore Blast During Waste Disposal

Esakal

Updated on

इंदौरमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेतील कचऱ्याची विल्हेवाट लावताना भीषण स्फोट झालाय. पीथमपूर एमआयडीसीत या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना झालेल्या स्फोटात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तारपुरा इथल्या रामकी एनवायरो कंपनीत झालेल्या स्फोटाने परिसरात मोठे हादरे जाणवले. Explosion while handling Union Carbide waste in Indore raises safety concerns

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com