

Money disappeared from account as soon as clicking WhatsApp link
Sakal
सध्या घरोघरी मोबाइल ॲपवरून अवघ्या १० मिनिटांत दूध, दही, भाजीपाला आणि किराणा सामान मागवण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र, ऑनलाइन मागवलेली एखादी क्षुल्लक वस्तू खराब निघाल्यास तिचे पैसे परत (Refund) मिळवण्याच्या नादात किती मोठा आर्थिक फटका बसू शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.