anil chauhan
sakal
नवी दिल्ली - ‘पाकिस्तानच्या भारतविरोधी छुप्या युद्धापाठोपाठ चीनसोबतचा सीमावाद हा देशाच्या सुरक्षेपुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. भारताला घायाळ करणे हीच पाकची रणनीती असून आपण संघर्षासाठी सदैव सज्ज राहायला हवे,’ असे प्रतिपादन सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी केले आहे. गोरखपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.