Crime
हैदराबादच्या बोराबांडा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने त्याच्याशी नीट बोलत नसल्याचा राग आल्याने तरुणीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रियकर आणि मृत तरुणीची आधीच ओळख होती. त्यांची भेट एका पबमध्ये झाली.