

दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टची माहिती संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ प्रतिसाद दिला.
esakal
Delhi Blast Fire Brigade Team : राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्याची घटना घडली आहे. चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला असून या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.