महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेसचा बाळासाहेब थोरात यांच्यावर विश्वास कायम असल्याचं दिसून येतंय.त्याचं कारण बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. मोहम्मद आरिफ नसीम खान यांना CWC चा स्पेशल निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. सैयद मुजफ्फर हुसैन यांना महाराष्ट्र कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्ष पदी स्थान मिळालं आहे.