CJI Suryakant : ५७ सुनावण्या, तरी निर्णय नाही! आता सरन्यायाधीशांकडूनच सुओ मोटो, आजच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष, काय आहे प्रकरण?

Breast Cancer Drug Price Case : न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला, न्यायालयाने हा मुद्दा सर्व रुग्णांसाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्वतःहून दखल घेत, शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.
CJI Suryakant

CJI Suryakant Takes Suo Moto Notice

esakal

Updated on

CJI Suryakant Takes Suo Moto Notice : स्तनाच्या कर्करोगावरील जीवनावश्यक औषधाची किंमत कमी करण्याबाबतची याचिका केरळ उच्च न्यायालयात गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणावर ५७ वेळा सुनावणी होऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाची स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेतली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com